भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदार संघात महायुतीला बालेकिल्ला कायम ठेवण्याचे आव्हान

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात आता पर्यंत चारवेळा भाजपचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि मागील निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार शांताराम मोरे विजयी झाले आहेत,या मतदारसंघात युतीचे वर्चस्व राहिले आहे व ते कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे. सोमवार दिनांक 7ऑक्टोबर 3.00 वाजेपर्यंत निवडणूक अर्ज मागे घेण्याची वेळ होती, ती संपल्या […]

वाडा भिवंडी महामार्ग मृत्यूचा सापळा

अंबाडी: वाडा-भिवंडी महामार्गावरील दुगाड फाटा या ठिकाणी 9 ऑक्टोबर च्या रात्री 10.45 च्या सुमारास ऍक्टिवा गाडीचा HR पासिंग असलेल्या ट्रक खाली चीरडून एका मूलीचा मृत्यु. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही मुलगी कुडूस येथील असून तिचे नाव डॉ. नेहा शेख आपल्या लग्नाच्या खरेदीसाठी भावाला घेऊन भिवंडी या ठिकाणी खरेदीसाठी गेली होती,आणि तीच्या […]

वाडा परिसरातील नागरिकांची अग्निशामक दलाची मागणी

वाडा: वाडा येथे खंडेश्वरी नाका येथे काळ दुचाकी स्पेअर पार्टस दुकान जळून खाक ,लाखो रुपयांचे नुकसान झाले. काळ दि.4 ऑक्टोबर 2019 रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास खंडेश्वरी नाका येथील टू व्हीलर ऑटो पार्टस या दुकानाला आग लागली प्राथमिक माहिती नुसार ही आग शॉर्ट सर्किट मुले झाली असेल असा अंदाज दुकान मालक […]