उत्तम आहार हीच यशाची गुरूकिल्ली

आरोग्यम् धनसंपदा : उत्तम आहार यांची गरज आजच्या युवा पिढीला आहे असं वाटत कारण आजचा तरुण महत्वाकांक्षी जीवन जगत असताना आपल्या योग्य आहाराकडे विशेष वेळ देण्याची गरज आहे. कारण आपला आहार योग्य नसेल तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर नक्कीच होणार आहे, उत्तम आहारचं आपला शरीर सदृढ करू शकतो आणि शरिर सदृढ असेल तरच आपण जिवनात आपल्या समोर ठेवलेल्या उदिष्ट कडे यशस्वी वाटचाल करू शकतो.
आज आपले आयुर्मान विज्ञानाने वाढलेल असले तरी म्हातारपणी आपल्याला मधुमेह,ब्लडप्रेशर,सांधेदुखी यासारख्या अनेक व्याधी जडलेल्या असतात ,अश्या समस्या दूर करण्यासाठी तारुण्यात उत्तम आहार आणि व्यायाम याकडे लक्ष्य द्यायला हवे नाहीतर त्याचे परिणाम आपल्याला म्हातारपणी भोगावे लागतात कारण आपल्या सतत धावफळीच्या जीवनात आपल्या रोजच्या आहारात जीवनसत्त्वे ,प्रथिने असतील असा आहाराचा,व्यायाम यांचा समावेश महत्वाचा आहे.
आज सर्वत्र डायट हा शब्द वारला जातो आणि त्याची अतिशयोक्ती होत आहे, कारण काही लोक डायट म्हणजे कमी खाण त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होवून त्यांना अशक्तपणा, थकवा येतो, त्यांनी अस न करता आपल्या शरीराराला गरज असणाऱ्या कॅलरीज पदार्थांची निवड करून दिवसभर ठरलेल्या वेळेनुसार थोड थोडं करून खाव्यात आजच्या युगात आपले आरोग्य सांभाळणे महत्वाचे आहे व ते योग्य ठेवण्यासाठी आपल्या आहारात उत्तम पाहिजे.

One thought on “उत्तम आहार हीच यशाची गुरूकिल्ली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

बदलत राजकारण

खरंच राजकारण शब्द हा आपल्या राजकारणी लोकांनी वेगळ्या दिशेने नेऊन ठेवला आहे. आजच्या घडीला राजकारणाची घसरत चाललेली पातळी आणि त्याकडे बघण्याचा तरुनाईचा चा दृष्टीकोण बदल झाला आहे. प्रत्यकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र माझा कारण आज प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात अशी भावना निर्माण झाली […]

You May Like