कुणबी सेनाचा आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्रात अतिवृष्टी मुले झालेल्या नुकसान भरपाई साठी व सरसकट कर्ज माफीसाठी कुणबी सेना आंदोलन करणार.
पालघर व ठाणे या ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात शेती करतात पण या वर्षी अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यासाठी शासना कडून त्वरित नुकसानभरपाई व कर्ज माफी व्हावी यासाठी कुणबी सेना सर्व तहसीलदार कार्यलयावर घेराव घालून आंदोलन करणार आहे अशी माहिती कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील साहेब यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महिला आर्थिक विकास महामंडळाचे शेतकरी वर्गासाठी एक पाऊल पुढे

ठाणे: ठाणे जिल्हा परिषद मध्ये दि.१३ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बद्दल शेतकऱ्यांना लवकरात लवकर काय मदत करता येईल यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ माध्यमातून चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. ठाणे जिल्हा परिषदेत झालेल्या या बैठकीत राज्य कृषी विकास विभाग, ठाणे जिल्हा कृषी विभाग आणि तालूका कृषी अधिकारी […]

You May Like