महिला आर्थिक विकास महामंडळाचे शेतकरी वर्गासाठी एक पाऊल पुढे

ठाणे: ठाणे जिल्हा परिषद मध्ये दि.१३ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बद्दल शेतकऱ्यांना लवकरात लवकर काय मदत करता येईल यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ माध्यमातून
चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती.
ठाणे जिल्हा परिषदेत झालेल्या या बैठकीत राज्य कृषी विकास विभाग, ठाणे जिल्हा कृषी विभाग आणि तालूका कृषी अधिकारी यांच्यासह ठाणे जि.प.अध्यक्ष,उपाध्यक्ष,कृषी सभापती यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योतीताई ठाकरे व ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश पाटील साहेब उपस्थित होते.यावेळी अवकाळी पावसाने शेतीमालाचे झालेले नुकसान,पिकविमे आणि या नुकसानीतून लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी काही योजना बनवण्या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

ठाणे: ठाणे जिल्हा परिषद मध्ये दि.१३ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बद्दल शेतकऱ्यांना लवकरात लवकर काय मदत करता येईल यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ माध्यमातून चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती.
ठाणे जिल्हा परिषदेत झालेल्या या बैठकीत राज्य कृषी विकास विभाग, ठाणे जिल्हा कृषी विभाग आणि तालूका कृषी अधिकारी यांच्यासह ठाणे जि.प.अध्यक्ष,उपाध्यक्ष,कृषी सभापती यांची महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे व ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश पाटील साहेब उपस्थित होते.यावेळी अवकाळी पावसाने शेतीमालाचे झालेले नुकसान,पिकविमे आणि या नुकसानीतून लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी काही योजना बनवण्या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अवकाळी पावसामुळे विट-भट्टी व्यवसाय लांबणीवर

भिवंडी:- यावर्षी दरवर्षीच्या सरासरी पावसाप्रमाणे अधिक काळ पाऊस पडला त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शेतीला जोडधंदा असलेला विट-भट्टी व्यवसाय सुद्धा लांबणीवर गेला आहे. ग्रामीण भागातील लोक शेतीला जोडधंदा म्हणून विट-भट्टी व्यवसाय करतात,परंतु परतीचा पाऊस उशीरापर्यंत पडल्यामुळे ग्रामीण भागातील विट-भट्टी व्यवसाय लांबणीवर गेला आहे.ठाणे-पालघर जिल्ह्यातील लाखो आदिवासी बांधव दरवर्षी या व्यवसायावर काम […]

You May Like