काकडपाडा-पलसोली येथे कोविड लसीकरण चालू होणार! मनसेच्या मागणीला आले यश!

कल्याण प्रतिनिधी: सुमारे साडेआठ हजार लोकवस्ती असलेल्या काकडपाडा, पलसोली, वेहळे, गेरसे आणि कोसला या गावांसाठी कोणत्याही प्रकारची शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध नाही आहे. या गावांसाठी शासनातर्फे पलसोली येथे एक आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आले होते, पण सध्या ते बंद आहे. तसेच उपकेंद्रा अभावी या गावांमधील नागरिक लसीकरणापासून सुद्धा वंचित आहेत. कोविड […]

दिनेश बेलकरे यांचा वाढदिवसा निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याचा युवकांना संदेश!

कल्याण/ प्रतिनिधी: नुकतच 29 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवहन सेलचे ठाणे- पालघर जिल्हा सचिव दिनेश बेलकरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत टिटवाळा येथील अनाथ आश्रमातील मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळेस मुलांना नाश्ता व खाऊचे वाटप करण्यात आले, तसेच अपंग व्यक्तींना किराणा सामान वाटप करण्यात आले‌. वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी […]

फलेगाव येथे सुरु होणार ११ वी, १२ वीचे वर्ग ? गोवेलीला जाणारा अतिख़र्च व अतिवेळ वाचनार!

कल्याण तालुक्यातील फळेगाव, नडगाव, दानबाव, रुंदे, उशीद, हाल, मढ, आंबीवली या गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा – साठी गोवेली किंवा बिर्ला कॉलेज असे दूर अंतरावर जावे लागते. त्यामुळे येथे जाण्यासाठी लागणार वेळ, मुलां-मुलींची सुरक्षितता, पालक वर्गाला बसणारा आर्थिक फटका या सर्व बाबींचा विचार करून नुकतच फळेगाव येथे ११ वी आणि १२ […]

आठ दिवसांच्या आत खडवली पंचक्रोशीतील विजसमस्यांचे होणार ऑडिट!

कल्याण: आज दिनांक २० ऑगस्ट रोजी, खडवली mseb कार्यालयातून नुकतेच कार्यभार सांभाळलेले कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांनी भेट घेतली. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या विजेच्या विविध समस्यांबाबत त्यांना अवगत करण्यात आले. त्यांनी सुध्दा कोणतेही उडवाउडवीचे उत्तर न देता, सकारात्मक प्रतिसाद देत, एका आठवड्याभरातच संपूर्ण लाईन चा सर्वे […]