महिला आर्थिक विकास महामंडळाचे शेतकरी वर्गासाठी एक पाऊल पुढे

ठाणे: ठाणे जिल्हा परिषद मध्ये दि.१३ नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी बद्दल शेतकऱ्यांना लवकरात लवकर काय मदत करता येईल यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ माध्यमातून चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. ठाणे जिल्हा परिषदेत झालेल्या या बैठकीत राज्य कृषी विकास विभाग, ठाणे जिल्हा कृषी विभाग आणि तालूका कृषी अधिकारी […]